18 व्या वर्षी धर्म बदलून केलं लग्न, वर्षभरात मोडला संसार, 9 वर्षांनी गायिकेनं धरला बेस्टफ्रेंडचा हात – News18 मराठी

PRESENTS

ASSOCIATE PARTNER

ASSOCIATE PARTNER

ASSOCIATE PARTNER

TYRE PARTNER

जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / 18 व्या वर्षी धर्म बदलून केलं लग्न, वर्षभरात मोडला संसार, 9 वर्षांनी गायिकेनं धरला बेस्टफ्रेंडचा हात

18 व्या वर्षी धर्म बदलून केलं लग्न, वर्षभरात मोडला संसार, 9 वर्षांनी गायिकेनं धरला बेस्टफ्रेंडचा हात

बॉलिवूड कलाकारांचं वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत असतं. त्यांची लग्न, डिवोर्स आणि अफेअर्स नेहमीच चर्चेचा विषय असतो. अशीच एक 40 वर्षांची गायिका जिनं तिच्या आवाजानं लाखोंच्या मनावर राज्य केलं. अनेक अवॉर्डनी तिला सन्मानित करण्यात आलं आहे. पण तिच्या वैयक्तिक आयुष्यातील एक चुक तिला खूप महागात पडली.

01
News18

देख ले (मुन्नाभाई एमबीबीएस), सजना वे सजना (चमेली), बीड़ी जलइले जिगर से पिया (ओमकारा), साकी (मुसाफिर) ,डांस पे चांस ( रब ने बना दी जोड़ी), क्रेजी किया रे (रेस), शीला की जवानी (तीस मार खां) सारखी हीट गाणी ऐकली की डोळ्यांसमोर येते त्याची गायिका सुनिधि चौहान. बॉलिवूडची शकीरा असंही सुनिधिला म्हटलं जातं.

जाहिरात
02
News18

दूरदर्शनपासून सुरुवात करुन नंतर मेरी आवाज सुनो या रिअलिटी शोमधून सुनिधि पुढे आली. वयाच्या 11 व्या वर्षी सुनिधिनं दीवानी लडकी देखो हे गाणं गायलं होतं. तिनं तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये 2000 हून अधिक गाणी गायली आहेत. केवळ हिंदी नाही तर पंजाबी, कन्नड, बंगाली आणि भोजपुरी भाषांमध्येही सुनिधिनं गाणी गायली आहेत.

जाहिरात
03
News18

प्रोफेसनल आयुष्यात सुनिधिला सक्सेस मिळालं मात्र वैयक्तिक आयुष्यात अजूनही सुनिधि स्थिरावली नाही. वयाच्या 18व्या वर्षी सुनिधि प्रेमात पडली आणि कुटुंबाच्या विरोधात जात तिनं धर्म बदलून लग्न केलं.

जाहिरात
04
News18

कोरियोग्राफर, डायरेक्टर आणि अभिनेता बॉबी खानबरोबर सुनिधिनं लग्न केलं. पण वर्षभरात दोघांचा डिवोर्स झाला. आई वडिलांच्या विरोधात जाऊन बॉबी खानबरोबर लग्न करुन सुनिधि पस्तावली.

जाहिरात
05
News18

सुनिधिनं 2002 साली डिवोर्सनंतर तिचा संपूर्ण फोकस करिअरकडे वळवला. 19व्या वर्षी लग्न मोडल्यानंतर 2021 साली सुनिधि पुन्हा एकदा प्रेमात पडली.

जाहिरात
06
News18

24 एप्रिल 2012 साली सुनिधि चौहाननं म्युझिक कंपोझर हितेशबरोबर दुसरं लग्न केलं. दोघांना आता एक मुलगाही आहे. बॉबीबरोबर लग्न करणं ही माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चुक होती असं सुनिधिनं एका मुलाखतीत सांगितलं होतं.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
जाहिरात
  • News18
    01 06

    18 व्या वर्षी धर्म बदलून केलं लग्न, वर्षभरात मोडला संसार, 9 वर्षांनी गायिकेनं धरला बेस्टफ्रेंडचा हात

    देख ले (मुन्नाभाई एमबीबीएस), सजना वे सजना (चमेली), बीड़ी जलइले जिगर से पिया (ओमकारा), साकी (मुसाफिर) ,डांस पे चांस ( रब ने बना दी जोड़ी), क्रेजी किया रे (रेस), शीला की जवानी (तीस मार खां) सारखी हीट गाणी ऐकली की डोळ्यांसमोर येते त्याची गायिका सुनिधि चौहान. बॉलिवूडची शकीरा असंही सुनिधिला म्हटलं जातं.

    MORE
    GALLERIES

  • News18
    02 06

    18 व्या वर्षी धर्म बदलून केलं लग्न, वर्षभरात मोडला संसार, 9 वर्षांनी गायिकेनं धरला बेस्टफ्रेंडचा हात

    दूरदर्शनपासून सुरुवात करुन नंतर मेरी आवाज सुनो या रिअलिटी शोमधून सुनिधि पुढे आली. वयाच्या 11 व्या वर्षी सुनिधिनं दीवानी लडकी देखो हे गाणं गायलं होतं. तिनं तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये 2000 हून अधिक गाणी गायली आहेत. केवळ हिंदी नाही तर पंजाबी, कन्नड, बंगाली आणि भोजपुरी भाषांमध्येही सुनिधिनं गाणी गायली आहेत.

    MORE
    GALLERIES

  • News18
    03 06

    18 व्या वर्षी धर्म बदलून केलं लग्न, वर्षभरात मोडला संसार, 9 वर्षांनी गायिकेनं धरला बेस्टफ्रेंडचा हात

    प्रोफेसनल आयुष्यात सुनिधिला सक्सेस मिळालं मात्र वैयक्तिक आयुष्यात अजूनही सुनिधि स्थिरावली नाही. वयाच्या 18व्या वर्षी सुनिधि प्रेमात पडली आणि कुटुंबाच्या विरोधात जात तिनं धर्म बदलून लग्न केलं.

    MORE
    GALLERIES

  • News18
    04 06

    18 व्या वर्षी धर्म बदलून केलं लग्न, वर्षभरात मोडला संसार, 9 वर्षांनी गायिकेनं धरला बेस्टफ्रेंडचा हात

    कोरियोग्राफर, डायरेक्टर आणि अभिनेता बॉबी खानबरोबर सुनिधिनं लग्न केलं. पण वर्षभरात दोघांचा डिवोर्स झाला. आई वडिलांच्या विरोधात जाऊन बॉबी खानबरोबर लग्न करुन सुनिधि पस्तावली.

    MORE
    GALLERIES

  • News18
    05 06

    18 व्या वर्षी धर्म बदलून केलं लग्न, वर्षभरात मोडला संसार, 9 वर्षांनी गायिकेनं धरला बेस्टफ्रेंडचा हात

    सुनिधिनं 2002 साली डिवोर्सनंतर तिचा संपूर्ण फोकस करिअरकडे वळवला. 19व्या वर्षी लग्न मोडल्यानंतर 2021 साली सुनिधि पुन्हा एकदा प्रेमात पडली.

    MORE
    GALLERIES

  • News18
    06 06